गडचिरोली ब्रेकिंग : नक्षल्यांनी केली दोन ट्रक्टरची जाळपोळ ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. २७ नोव्हेंबर : भामरागड तालुक्यातील कोटी पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या मरकणार ते मुरूमभुशीकडे जाणाऱ्या रस्त्याचे विकासकाम सुरु असतांना नक्षल्यांनी दोन ट्रक्टरची जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. १३ नोव्हेंबर रोजी गयारापत्ती मर्दिनटोला जंगल परिसरात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सेन्ट्रल कमिटी सदस्य मिलिंद तेलतुंबडेसह २७ नक्षल्यांचा पोलिसांनी खात्मा केला होता. त्याच … Continue reading गडचिरोली ब्रेकिंग : नक्षल्यांनी केली दोन ट्रक्टरची जाळपोळ ..