गडचिरोली जिल्ह्यात आज 04 कोरोनामुक्त तर 08 कोरोना बाधित.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 24 जुलै :-  आज गडचिरोली जिल्हयात 465 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 08 असून कोरोनामुक्ताची संख्या 04 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37687 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36857 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 55 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 775 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात आज 04 कोरोनामुक्त तर 08 कोरोना बाधित.