चोरी गेलेल्या ९० मोबाईलचा शोध लावण्यात गडचिरोली सायबर पोलिसांनी मिळविले यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : आज दिनांक १७/०६/२०२१ रोजी सायबर पोलीस ठाणे गडचिरोली येथे शोध घेतलेले मोबाईल, मोबाईल धारकांना परत करण्याचा कार्यक्रम,  पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली समीर शेख यांचे उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक यांचे हस्ते हरविलेल्या ३२ मोबाईलचे वाटप करण्यात आले. सायबर पोलीस ठाणे गडचिरोली यांचेकडे सहा महिण्यात … Continue reading चोरी गेलेल्या ९० मोबाईलचा शोध लावण्यात गडचिरोली सायबर पोलिसांनी मिळविले यश