राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 26 जून : राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली येथे राजर्षि शाहू महाराजांच्या सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याचे आज सामाजिक कार्यकर्ते प्रा. गहाणे यांच्यामार्फत जिल्हा माहिती कार्यालय येथे फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारण करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातही शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून शाहू महाराजांना अभिवादन … Continue reading राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन