खाटेची कावळ करून बनविली रुग्णवाहिका; ३ किमी जंगलपायपीट करीत मृत्यूपासून पळवले प्राण!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रवि मंडावार  “रोग नव्हे तर रस्ता ठरतो जीवघेणा… आदिवासी माणसाच्या जगण्याचा हा उघड नागडा दस्तऐवज आहे”… गडचिरोली दि,३ऑगस्ट : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम पेंदूळवाही गावात २ ऑगस्ट रोजी घडलेली ही घटना पुन्हा एकदा शासनाच्या आरोग्य यंत्रणेचा आणि पायाभूत सुविधांच्या दैन्याचा पर्दाफाश करणारी ठरली. स्वतःच्या शेतात धान लागवडीसाठी ट्रॅक्टरने चिखलणी करताना अपघातग्रस्त झालेल्या तरुणाला, … Continue reading खाटेची कावळ करून बनविली रुग्णवाहिका; ३ किमी जंगलपायपीट करीत मृत्यूपासून पळवले प्राण!