“कुंपणच शेत खात असेल तर…?”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गड़चिरोली दि,२६जुलै : भामरागड वनविभागांतर्गत येत असलेल्या बोटनफुंडी ते नारगुंडा मार्गावरील वनजमिनीतील मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करुन संबंधित कंत्राटदार रस्त्याच्या कामासाठी मुरुम आणि दगड राजरोसपणे  वापरला जात आहे. याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्यांने भामरागड वनविभागाच्या वनसंरक्षकाना अनेकदा तक्रारी करुन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच  दोषी  आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.  … Continue reading “कुंपणच शेत खात असेल तर…?”