Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हा नियोजन समीतीची सभा 29 जानेवारीला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २१ जानेवारी: गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची सभा एकनाथ संभाजी शिंदे, मंत्री, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), तथा पालकमंत्री, गडचिरोली जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 29 जानेवारी, 2021 रोजी, दुपारी 01.00 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रदीर्घ काळानंतर जिल्हा नियोजन व विकास समितीची सभा संपन्न होणार असल्याने याकडे लक्ष लागले आहे.

Comments are closed.