गडचिरोली जिल्हा पोलीस दलाकडुन ४ गुन्हयातील जप्त ३२ किलो गांजा करण्यात आला जाळून नष्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली :  जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचीत्य साधुन आज शनिवारी पोलीस अधिक्षक अंकित गोयल, यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या अंमली पदार्थ नाश समितीने गडचिरोली घटका अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस स्टेशन मधील अंमली पदार्था संदर्भात दाखल असलेल्या ४ गुन्हयातील जप्त ३२.१०६ किलो ग्रॅम गांजा जाळून नष्ट करण्यात आला. सदर गांजा हा विविध … Continue reading गडचिरोली जिल्हा पोलीस दलाकडुन ४ गुन्हयातील जप्त ३२ किलो गांजा करण्यात आला जाळून नष्ट