गडचिरोलीत आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचा उत्साहात समारोप..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.२३ नोव्हेंबर : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या शारीरिक शिक्षण क्रीडा विभागा द्वारे घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक, श्री चक्रधर स्वामी शारीरिक शिक्षण महाविद्यालय तळोधी बाळापुर, द्वितीय क्रमांक आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, तृतीय क्रमांक गुरुकुल महाविद्यालय नांदा फाटा तर व्हालीबॉल स्पर्धेत प्रथम स्थानी राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर, द्वितीय स्थानी … Continue reading गडचिरोलीत आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचा उत्साहात समारोप..