गडचिरोली कराटेपटू शालेय विभागीय कराटे स्पर्धेत अव्वल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 30, डिसेंबर :- गडचिरोली नुकताच झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तर्फे नागपूर विभागीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा गोंदिया व चंद्रपूर मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने स्पर्धा घेण्यात आल्या त्यात गडचिरोली कराटे क्लब , प्रशिक्षक योगेश चव्हाण मिलिंद गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली मुली मध्ये कुमारी चेतना वाईकर … Continue reading गडचिरोली कराटेपटू शालेय विभागीय कराटे स्पर्धेत अव्वल