जनविरोधी धोरणांच्या विरोधात लढा तीव्र करणार : तिसऱ्या आघाडीची गडचिरोली बैठक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २२ जुलै : केंद्रातील भाजप आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे धोरण हे सामान्य माणसांच्या मुळांवर उठलेली आहेत, जिल्ह्यात या जनविरोधी धोरणांच्या विरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्धार ‘तिसरी’ डावी लोकशाही आघाडीने केला आहे. स्थानिक गांधी चौकातील विश्रामगृह येथे आज शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, … Continue reading जनविरोधी धोरणांच्या विरोधात लढा तीव्र करणार : तिसऱ्या आघाडीची गडचिरोली बैठक