गडचिरोली नगर परिषदेचे आरक्षण जाहिर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, ता. १३ जून : आज येथील नगर परिषद कार्यालयात नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली. एकूण २७ सदस्यांमध्ये १४ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जाती आणि जमातीच्या वाट्याला प्रत्येकी ४ जागा मिळाल्या आहेत. उर्वरित जागा खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत. नव्या रचनेत गडचिरोली नगर परिषदेत एकूण १३ प्रभाग … Continue reading गडचिरोली नगर परिषदेचे आरक्षण जाहिर