वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या हस्ते गुरवळा नेचर सफारी चा शुभारंभ !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २५ नोव्हेंबर : गडचिरोली शहरापासून दहा किमी अंतरावर असलेल्या गुरवळा येथे वन विभाग गडचिरोली व संयुक्त वन व्यवस्थापन समिती गुरवळाच्या वतीने निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासह स्थानिक नागरिकांना रोजगार निर्मिती व्हावी .यासाठी गुरवळा नेचर सफारीचे आज दिनांक 25 नोव्हेंबर 2022 ला गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर , मिलिश शर्मा उपवनसंरक्षक … Continue reading वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या हस्ते गुरवळा नेचर सफारी चा शुभारंभ !