गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आरोग्य शिबिर व जनजागरण मेळावा संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २३ डिसेंबर : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक(प्रशासन) समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे,  अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा सुजितकुमार क्षिसागर यांच्या नेतृत्वात दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी उप पोलीस स्टेशन … Continue reading गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आरोग्य शिबिर व जनजागरण मेळावा संपन्न