गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी व ॲक्सिस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २९ डिसेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील युवक युवतींना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) समय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी, अनुस तारे यांच्या मार्गदर्शनाखाली … Continue reading गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी व ॲक्सिस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन