गडचिरोली पोलीस दलातर्फे उपपोस्टे रेगुंठा येथे भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  दिनांक 10 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व माऊली सेवा मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपविभाग सिरोंचा अंतर्गत उपपोस्टे रेगुंठा येथे भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या भव्य जनजागरण मेळाव्यामध्ये रेगुंठा  परिसरातील ५०० ते ६०० नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. सदर भव्य … Continue reading गडचिरोली पोलीस दलातर्फे उपपोस्टे रेगुंठा येथे भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन