गडचिरोली पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमीत्त करण्यात आले पथसंचलन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: 02 जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन असून  02 जानेवारी ते 08 जानेवारी पर्यंत रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो. या कालावधीत पोलीस दलाकडुन विविध उपक्रम राबविले जातात. या निमित्ताने गडचिरोली पोलीस दलाकडुन प्रत्येक शाळेमध्ये शस्त्र प्रदर्शन, गडचिरोली पोलीस दलाविषयी माहिती, सायबर गुन्हे, महिला सुरक्षा या विषयीचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती तसेच स्वच्छता … Continue reading गडचिरोली पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमीत्त करण्यात आले पथसंचलन