दोन जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली जिल्हातील धानोरा उपविभागात असलेल्या सावरगाव पोलीस मदत केंद्र हद्दीतील जंगल परिसरात चकमक उडाली असून दोन नक्षल्यांना ठार केले आहे. यात एक महिला व एक पुरुष जहाल नक्षलवाद्याच्या समावेश आहे. नक्षल फेब्रुवारी ते १५ जून पर्यंत नक्षलवादी टीसीओसी या योजनेखाली घातपात करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात नक्षलवादी एकत्र येऊन घातपात घडवीत … Continue reading दोन जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश