गडचिरोलीतील पोलिसांच्या वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत: देवेंद्र फडणवीस यांची घोषणा !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 01,ऑक्टोबर :- गडचिरोलीसारख्या नक्षल भागात पोलिसांच्या दीडपट वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, त्यासंदर्भातील आदेश देण्यात आले असून, येत्या सोमवारपर्यंत त्याचा शासन आदेश गडचिरोलीत पोहोचेल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीत केले. गडचिरोली जिल्हा नियोजन समिती बैठकीत विविध विषयांचा आढावा ! गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आज जिल्हा नियोजन … Continue reading गडचिरोलीतील पोलिसांच्या वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत: देवेंद्र फडणवीस यांची घोषणा !