गडचिरोली पोलीसांनी 21,00,400/- रुपयांचा अवैध दारु व मुद्देमाल जप्त.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुलचेरा :  03 जानेवारी पोलिसांना गोपनिय माहिती मिडली की मनोज मजुमदार आपल्या चारचाकी बोलेरो पिकअपने चंद्रपुर-मुलचेरा-एटापल्ली मार्गे अवैध दारुची वाहतुक करणार आहे माहिती मिडताच मुलचेरा तालुक्यातील कोपरअली गावजवळ सापळा रचून बसले असता, रात्री 12.00 वा दरम्यान एक चारचाकी बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी केली असता त्यात अवैध विदेशी 21,00,400/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात … Continue reading गडचिरोली पोलीसांनी 21,00,400/- रुपयांचा अवैध दारु व मुद्देमाल जप्त.