गडचिरोली पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अतिसंवेदनशील असलेले लाहेरी येथे प्रजासत्ताक दिन केला साजरा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क लाहेरी गडचिरोली 26 जानेवारी :- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगढ सीमेलगत असलेले गडचिरोली पोलिस दलाचे सर्वात दूरचे उपपोस्टे लाहेरी अतिसंवेदनशील असलेले ठिकाणी या ठिकाणी मा.पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी लाहेरी येथे भेट देऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला. याप्रसंगी लाहेरी हद्दीतील आदिवासी बांधव तसेच आश्रम शाळा व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक … Continue reading गडचिरोली पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अतिसंवेदनशील असलेले लाहेरी येथे प्रजासत्ताक दिन केला साजरा