राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 31 ऑगस्ट :-  मागील दोन वर्षांच्या कोरोनाच्या संकटातून संपूर्ण देश सावरत असताना यावर्षी राज्यभरात आजपासून दहा दिवस चालणाऱ्या या बाप्पाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात याला विशेष महत्त्व असून २ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय यंदा गणपती बाप्पा आले आहेत. अशा स्थितीत लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, मुंबईतील लालबागचा राजा येथे … Continue reading राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम !