राज्य शासकीय निवृत्तीवेतन कुटूंब निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 06,ऑक्टोबर :-  गडचिरोली जिल्हयातील ज्या राज्य शासकिय निवृत्तीवेतनधारक/कुटूंब निवृत्तीवेतनधारकांना जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली, मार्फत सुरु असलेल्या आपल्या निवृत्तीवेतनबाबत काही शंका किंवा अडचणी आहेत असे निवृत्तीवेतनधारक तसेच जिल्हा/तालुका स्तरीय निवृत्तीवेतनधारक संघटनेचे पदाधिकारी यांचा मेळावा दिनांक 13 ऑक्टोंबर 2022 ला सकाळी 11.30 वाजता,जिल्हा कोषागार अधिकारी गडचिरोली यांचे कार्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे.तरी जिल्हयातील … Continue reading राज्य शासकीय निवृत्तीवेतन कुटूंब निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा.