आ. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय पोलिसांच्या रडारवर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  जळगाव : बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या दोन कट्टर समर्थकांना अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आलेली असून, यात जळगाव व जामनेरसह इतर ठिकाणच्या प्रतिष्ठित लोकांचा समावेश असल्याने वातावरण तणावपूर्ण झालेले आहे. अटक … Continue reading आ. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय पोलिसांच्या रडारवर