पिक कर्ज द्या अन्यथा नक्षलवादी होण्याची परवानगी द्या! – स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अजबच मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क हिंगोली : तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्ज हे बिनव्याजी बँकांनी द्यावे तेही तात्काळ द्यावे आणि यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी वेळोवेळी बैठका घेऊन निर्णय घ्यावे जर बँका कर्ज देत नसतील तर तशा बँकांवर कारवाई करताना हयगय केली जाणार नाही असा दम सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. त्यानंतरही हिंगोली जिल्ह्यात … Continue reading पिक कर्ज द्या अन्यथा नक्षलवादी होण्याची परवानगी द्या! – स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अजबच मागणी