गोलमाल है भाई यह सब गोलमाल है !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 17, सप्टेंबर :- सध्या महाराष्ट्रात फक्त एकाच विषयावर चर्चा होत आहे, तो म्हणजे वेदांता-फॉक्सकॉन चा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला कसा गेला? तो कुणी नेला ? त्यात कोणत्या सरकारची चुकी ? यावर सध्या काथ्याकूट सुरू आहे. आता या चर्चेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार ऍड. आशिष शेलार यांनी केलेल्या ट्विट ने आणखी भर टाकली … Continue reading गोलमाल है भाई यह सब गोलमाल है !