गोंडी शाळेचा लंडनशी संवाद : मोहगावच्या विद्यार्थ्यांची स्वप्नांना आंतरराष्ट्रीय दिशा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : मातृभाषा, आदिवासी अस्मिता आणि एक्स नवप्रेरणा यांचा संगम साधणाऱ्या मोहगाव गोंडी शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकतीच एक अद्वितीय शैक्षणिक यात्रा अनुभवली — तीही प्रत्यक्ष लंडनला गेले नसतानाही. ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी लंडनमधील ऐतिहासिक आणि जागतिक ख्यातीच्या शैक्षणिक संस्था प्रत्यक्ष पाहिल्या, तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि उच्च शिक्षणाबाबत नवे क्षितिज उघडले. या लंडन ऑनलाईन … Continue reading गोंडी शाळेचा लंडनशी संवाद : मोहगावच्या विद्यार्थ्यांची स्वप्नांना आंतरराष्ट्रीय दिशा