गोंडवाना विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास तुर्तास स्थगीती…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २९ डिसेंबर : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेकरीता पुकारण्यात आलेल्या आंदोलनात गोंडवाना विद्यापीठातील सर्वच अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. त्यामुळे मागील ११ दिवसांपासून विद्यापीठ प्रशासनाचे कामकाज प्रभावीत झालेले होते. दि. १८ डिसेंबर पासून गोंडवाना विद्यापीठातील कार्यरत गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटना तसेच गोडवाना … Continue reading गोंडवाना विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास तुर्तास स्थगीती…