आयुर्वेदीक औषधी संशोधनात गोंडवाना विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय भरारी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली दि, १७ मार्च : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभिड येथील वनौषधी आधारीत नवसंशोधन केन्द्राने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या केन्द्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषदेस विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन,व साहचर्य विभागाचे संचालक प्रा. मनिष उत्तरवार यांच्या मार्गदर्शनात संशोधन प्रकल्प सादर केला. विद्यापीठ परिक्षेत्रातील वनात आढळणा-या औषधी … Continue reading आयुर्वेदीक औषधी संशोधनात गोंडवाना विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय भरारी