बेघर निवारा गृहात अंध जोडप्याचे शुभ मंगल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जालना : शहरातील कैलास ब्रिगेड बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्रात आलेल्या अंध जोडप्याचा संस्थेचे अध्यक्ष अरुण सरदार आणि सचिव वैशाली सरदार यांच्या पुढाकारातून आज विवाह लावण्यात आला. पुणे जिल्ह्यातील माया कांबळे आणि बीड जिल्ह्यातील शाम तांबे हे दोघेही अंध असून रेल्वेत खेळणी विकतात. त्यांच्यात चांगली मैत्री देखील झाली … Continue reading बेघर निवारा गृहात अंध जोडप्याचे शुभ मंगल