सिंदेवाही येथे गोसीखुर्दचा उपविभाग सुरू करणार – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. २० फेब्रुवारी : ब्रम्हपुरीसह या क्षेत्रातील सिंदेवाही, सावली हे धान उत्पादक तालुके आहेत. या भागात सिंचनाची जास्तीत जास्त सोय उपलब्ध करून देणे, हे आपले प्राधान्य आहे. नागभीड़ मध्ये बोगदा काढून सिंचनासाठी पाणी आणले जात आहे. मे महिन्याअखेर पर्यंत हे काम पूर्ण होणार असून सिंदेवाही येथे गोसीखुर्दचा उपविभागीय सुरू करण्यासाठी आपण … Continue reading सिंदेवाही येथे गोसीखुर्दचा उपविभाग सुरू करणार – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार