उद्योजकांना वीज दरात सबसिडी देण्यास शासन अनुकूल – उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, २७ जून : राज्यातील उद्योगांना सुरु असलेली वीज दरातील सवलत यापुढेही सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकार अनुकूल असून यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिली. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने सिव्हील लाईन्स येथील कार्यालयात सध्या मिळत असलेल्या वीज दरातील … Continue reading उद्योजकांना वीज दरात सबसिडी देण्यास शासन अनुकूल – उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत