उद्योगवृद्धीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन कटीबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नाशिक, दिनांक 19 नोव्हेंब:- जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारे पोषक वातावरण आहे. त्यादृष्टिने उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शासन कटीबद्ध आहे. तसेच स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांसोबत वेळोवेळी बैठका घेवून कालबद्धरित्या त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आज नाशिक औद्योगिक व एसएमई यांच्या … Continue reading उद्योगवृद्धीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन कटीबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे