महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक पीएफएमएस या परिपत्रकाला डावलून नियमाचे उल्लंघन – संतोष ताटीकोंडावार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क    अहेरी : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक PFMS (Public Financial Management System) या परिपत्रकाला डावलून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील काही ग्रामसेवकांनी शासन परिपत्रकाच्या नियमाचे पालन न करता ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामावरील देयक PFMS च्या ऑनलाइन प्रणालीद्वारे न करता परस्पर निधीचे धनादेशाद्वारे वितरण केलेले आहे. यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून … Continue reading महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक पीएफएमएस या परिपत्रकाला डावलून नियमाचे उल्लंघन – संतोष ताटीकोंडावार