‘हरेला’ निमित्त राज्यपालांचे राजभवन येथे तुळशीरोपण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. 16 जुलै : उत्तराखंडचा लोकोत्सव असलेल्या ‘हरेला पर्व’ निमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे आपल्या निवासस्थानाबाहेर तुळशीचे रोप लावले. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण निसर्ग व ऋतुचक्राशी जोडलेला आहे.केवळ आपल्या देशात वड, पिंपळ, आवळा आदी विविध वृक्षांची व पशुपक्षांची पूजा केली जाते, असे सांगून निसर्गरक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केले … Continue reading ‘हरेला’ निमित्त राज्यपालांचे राजभवन येथे तुळशीरोपण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed