नागरी येथे भव्य रक्तदान शिबिर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वरोरा, 02, डिसेंबर :- वरोरा तालुक्यातील नागरी येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते जिशान पठाण , सुजित लोंढे, सूरज धात्रक,आकाश घुबडे , ओबेद पठाण, मिथुन कुडे, रंजीत हीवरकर मिञ परिवार तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ३५ रक्तदात्यानी सामजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. युवकांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे … Continue reading नागरी येथे भव्य रक्तदान शिबिर