अवकाळी पावसात विज पडून आजी नातीचा मृत्यु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क लातुर :  जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील पिरूपटेल वाडी या गावातील एक महिला व तिची नात वीज पडून ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निलंगा तालुक्यातील पिरूपटेल वाडीतील ५९ वर्षीय ललीता नारायण ईरलापल्ले व १५ वर्षीय नात पायल सतिष ईरलापल्ले या स्वत:च्या शेतातील झाडाखाली थांबले असता अचानक त्यांच्या अंगावर वीज पडल्याने दोघी आजी नात … Continue reading अवकाळी पावसात विज पडून आजी नातीचा मृत्यु