राज्यात कृषि यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत ड्रोन खरेदीसाठी अनुदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ३० मार्च : राज्यात कृषि यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत ड्रोन खरेदीसाठी अनुदान प्रस्तावीत आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाद्वारे सन २०२२-२३ वर्षात सदर बाब राज्यात राबविण्यासाठी वार्षिक कृती आराखडा केंद्र शासनास सादर करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या दि.१७ जानेवारी २०२२ च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार – ड्रोन तंत्रज्ञान आधारित प्रात्यक्षिकांकरीता … Continue reading राज्यात कृषि यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत ड्रोन खरेदीसाठी अनुदान