संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांचे मार्फत चर्मकार समाजाकरीता अनुदान योजना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 15 जुलै :-  संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांचे मार्फत चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, मोची व होलार) वय 18-50 या वयोगटातील व्यक्तींकरीता व्यवसाय करण्याकरीता 50 टक्के अनुदान योजना, बिज भांडवल योजना या दोन योजना जिल्हा कार्यालय, गडचिरोली मार्फत सुरु आहेत. तरी इच्छुक व्यक्तींनी चालु वर्षीचा उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, … Continue reading संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांचे मार्फत चर्मकार समाजाकरीता अनुदान योजना