आलापल्ली येथील ग्रीनलँन्ड इंग्लिश मिडियम स्कुल, तालुका विज्ञान प्रदर्शनी आयोजन करण्यात आले होते.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क अहेरी 13 फेब्रुवारी :- 09 फेब्रुवारी 2023 रोजी उद्घाटन सोहळयाचे अध्यक्ष स्थान मा. राहुल सिंह टोलीया (IFS) उपवनसंरक्षक, वनविभाग आलापल्ली यांनी भुषविले तर, कार्यक्रमाचे उद्घाटक मा. शंकर मेश्राम, सरपंच ग्रामपचांयत,आलापल्ली हे होते. प्रमुख अतिथी म्हणून  मा. रामचंद्र मुंगमोडे, गटशिक्षाधिकारी पंचायत समिती अहेरी, जगदिश बोम्मावार, केंद्र प्रमुख केंद्र आलापल्ली, मा. प्रा. श्यामल विश्वास, … Continue reading आलापल्ली येथील ग्रीनलँन्ड इंग्लिश मिडियम स्कुल, तालुका विज्ञान प्रदर्शनी आयोजन करण्यात आले होते.