कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरियंट मुळे यंदा ६ डिसेंबरला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करता घरूनच अभिवादन करावे -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क दि. ३० नोव्हेंबर : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी चैत्यभूमी येथे प्रचंड गर्दी उसळते.मागील वर्षी कोरोना मुळे चैत्यभूमी वर अनुयायांनी गर्दी न करता अभिवादन केले. यावर्षी मात्र सर्वानाच चैत्यभूमीवर पोहोचण्याची इच्छा आहे. मात्र कोरोनाचे संकट अद्याप समूळ नष्ट झालेले नाही. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या … Continue reading कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरियंट मुळे यंदा ६ डिसेंबरला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करता घरूनच अभिवादन करावे -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले