लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नाशिक, दि.२३ जानेवारी :- नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज येवला येथील संपर्क कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर … Continue reading नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंत्री छगन भुजबळ व दादाजी भुसे यांच्याकडून विनम्र अभिवादन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed