गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटपा करिता अर्ज आमंत्रित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 07 जुलै : गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप करणे या योजनेअंतर्गत गटई कामगारांना 100 टक्के अनुदान तत्वावर पत्र्याचे स्टॉल व रु. 500/- इतके रोख अनुदान देणे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज मागण्यात आले आहेत. या योजनेत अर्जदार हा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा. व गटई कामगार असावा, अर्जदाराच्या कुटूंबाचे … Continue reading गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटपा करिता अर्ज आमंत्रित