जिल्हा प्रशासनाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश

 म्युकरमायकोसिस आणि लहान मुलांना होणारा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करा आदिवासी समाजातील लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करा लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.15 मे : गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरीही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे निर्देश नगरविकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा … Continue reading जिल्हा प्रशासनाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश