घरकुल योजनेत चंद्रपूर जिल्हा देशात अव्वल येण्यासाठी यंत्रणांनी काम करावे – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  घरकुल योजनेसाठी बांधकाम मजुरांना दोन लाख अतिरिक्त निधी. अनुसुचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी ‘मिशन पाच हजार घरकुल अभियान’. चंद्रपूर, दि. 11 नोव्हेंबर : आपला जिल्हा घरकुल योजनेत राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात अव्वल यावा, यादिशेने सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे व उत्कृष्टरित्या काम करावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार … Continue reading घरकुल योजनेत चंद्रपूर जिल्हा देशात अव्वल येण्यासाठी यंत्रणांनी काम करावे – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार