पालकमंत्री वडेट्टीवार यांचा ४ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हात दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 3 सप्टेंबर : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रम्हपूरी येथे आगमन व राखीव. सकाळी … Continue reading पालकमंत्री वडेट्टीवार यांचा ४ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हात दौरा