पालकमंत्र्यांच्या हस्ते लसीकरण जनजागृती मोहिमेच्या चित्ररथाला हिरवी झेंडी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि. 10 जुलै: कोरोनावर प्रभावी उपाय म्हणुन लसीकरणावर भर दिला जात आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरीकांचे कोविड-19 लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करून जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी जिल्ह्यामध्ये लसीकरण जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेची सुरुवात 7 जुलै रोजी करण्यात आली असून आज (दि.10) सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे … Continue reading पालकमंत्र्यांच्या हस्ते लसीकरण जनजागृती मोहिमेच्या चित्ररथाला हिरवी झेंडी