पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला कायदा-सुव्यवस्था स्थितीबाबत आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   चंद्रपूर, दि. ५ मार्च  : शहर-जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था स्थितीबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पोलिस अधीक्षक कार्यालयात एक आढावा बैठक घेतली. काँग्रेस नेते- नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर कायदा सुव्यवस्थेबाबत नकारात्मक चर्चा केली जात होती. या बैठकीत आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्याच्या सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या. चंद्रपूर शहर व बल्लारपूरातील … Continue reading पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला कायदा-सुव्यवस्था स्थितीबाबत आढावा