पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. 22 एप्रिल : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि.23 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता सिंदेवाही येथे आगमन व आजादी का अमृत महोत्सवानिमित्त ग्रामीण रुग्णालय, सिंदेवाही येथे आयोजित महाआरोग्य मेळाव्यास … Continue reading पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा