५० हजार न भरल्याने तब्बल 15 तास मृतदेह कुटुंबीयांना नाही दिला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ठाणे 06 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गामुळे मृत्यच्या प्रमाणात वाढ होताना दिसत असताना, ठाण्यातील खासगी रुग्णालयाचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मृत रुग्णांचे बिल न भरल्यामुले रुग्णालयाने नातेवाईकांना तब्बल 15 तास मृतदेह दिला नाही. नौपाडा भागातील प्रिस्टीन रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. कोरोनाचा वाढता संसर्गामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यातच … Continue reading ५० हजार न भरल्याने तब्बल 15 तास मृतदेह कुटुंबीयांना नाही दिला